रवा (जाड किंवा मध्यम) - १ वाटी. साखर – १ वाटी. तूप – १/२ वाटी. दूध – १/२ वाटी. पाणी – २+१/२ वाटी. (उकळते पाणी). व्हॅनिला कस्टर्ड पावडर – १ टी स्पून. ड्राय फ्रुटस चे काप – १ टेस्पून. ड्राय फ्रुट पावडर – १ टी स्पून. वेलची पावडर – १/४ टी स्पून. जायफळ पावडर – चिमूटभर. सुंठ पावडर – चिमूटभर. हळद – चिमूटभर. मीठ – चिमूटभर. मनुके – ८-१०. केळं – १/२ (पर्यायी). तुळशी चे पान – १. केवडा एस्सेन्स – १ -२ थेंब. कृती : एका जाड बुडाच्या कढईत रवा १-२ मिनीटे भाजून घ्या मग त्यात तूप घालून ते थोडे परतवून घ्या. आता त्यात ड्रायफ्रूटस चे काप व ड्रायफ्रूट पावडर घाला रव्याचा रंग हलका पिवळसर येईल इतपत भाजा, त्याहून जास्त भाजू नये. आता त्यात हळद, मीठ घालून परतून घ्या, व केळ्याचे पातळ काप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आत्ता यात निम्मी साखर घालून मिक्स करून घ्या, व गॅस हाय फ्लॅम वर ठेवून गरम पाणी घाला व लगेचच झाकण ठेवून गॅस लो करा आणि २ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात गरम दूध,उरलेली साखर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर घाला, व चांगले मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ३ ते ४ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा